RBI चा नियम मोडणाऱ्या बँकांना दणका, मार्च 2025 मध्ये ‘या’ 35 बँकांवर कठोर कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होईल? वाचा….

Banking News

Banking News : गेल्या काही महिन्यांमध्ये देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांवर मोठी कठोर कारवाई केलेली आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयकडून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनेक बँकांचे लायसन्स रद्द झाले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये … Read more

पंजाब नॅशनल बँकेची 506 दिवसांची एफडी योजना गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल ! 4 लाख रुपये गुंतवले तर ‘इतके’ रिटर्न मिळणार

Punjab National Bank News

Punjab National Bank News : पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 506 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक परतावा दिला जात असून आज आपण याच एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्ही ही एका … Read more

ब्रेकिंग! एक-दोन नाही तर देशातील ‘या’ 15 बँकांवर RBI ची कठोर कारवाई, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : बँकिंग क्षेत्रासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांमध्ये आरबीआयने देशातील अनेक बँकांवर कठोर कारवाई केली आहे. काही बँकांचे चक्क लायसन रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा भारतातील सर्व बँकांचे नियमन करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशभरातील … Read more

एसबीआय, एचडीएफसी की कॅनरा बँक ; कोणत्या बँकेचे पर्सनल लोन ग्राहकांसाठी फायदेशीर, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर चेक करा

Personal Loan

Personal Loan : आपल्याला अचानक पैशांची गरज भासली की आपण बँकेत जातो. अडचणीच्या काळात बँकेकडून आपल्याला सहज वैयक्तिक कर्ज मंजूर होते. मात्र वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असतात. यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्याआधी कोणती बँक स्वस्तात वैयक्तिक कर्ज देते याची तुलना करणे आवश्यक आहे. दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि कॅनरा बँक या … Read more

FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ बँकेची चारशे दिवसांची एफडी योजना बनवणार मालामाल, ग्राहकांना मिळणार 7.90% पर्यंतचे व्याज

FD News

FD News : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत आणि या काळात तर एफडी करणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत अधिक वाढली आहे. बँका देखील एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा देत आहे. दरम्यान जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा … Read more

ब्रेकिंग : आरबीआयची देशातील ‘या’ 2 बड्या बँकांवर मोठी कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली आहे. आरबीआय ने काही बँकांचे लायसन्स रद्द केले आहे तर काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील दोन बड्या बँकांवर आरबीआय कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा अशीच … Read more

आरबीआयची देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर कठोर कारवाई! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण

Banking News

Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच काही बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आला आहे. अशातच आता आरबीआयने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून देशातील दोन मोठ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने सिटीबँक N.A. आणि … Read more

SBI कडून Home Loan घेणार आहात का ? मग साठ लाखांचे होम लोन घेतल्यास किती EMI भरावा लागणार? पहा…

SBI Home Loan

SBI Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. दरम्यान जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कडून होम लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आपल्या मनपसंत … Read more

20 हजार, 30 हजार आणि 40 हजार महिना असणाऱ्या नोकरदाराला किती Home Loan मिळणार ? पहा….

Home Loan

Home Loan : अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढती लोकसंख्या शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे भाव सातत्याने वाढत आहेत. आता जमिनी देखील फारच कमी शिल्लक राहिल्या आहेत. यामुळे प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत असून अशा महागाईच्या काळात घर खरेदी करायचे म्हणजे फारच अवघड काम आहे. यामुळे अनेक जण होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत आहेत. … Read more

एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

SBI 2 Years FD Scheme

SBI 2 Years FD Scheme : शेअर मार्केट मध्ये सध्या मोठा दबाव पाहायला मिळत आहे. या दबावामुळे अनेक कंपन्यांचे स्टॉक सध्या संघर्ष करताना दिसत आहे. यामुळे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनांमध्ये मोठ्या … Read more

SBI कडून 30 लाखांचे Home Loan मिळवायचंय मग तुमची महिन्याची कमाई किती हवी ? वाचा….

SBI Home Loan

SBI Home Loan : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते. खरे तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात एक मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो दरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केले … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! 44 लाखाचे Home Loan घेतल्यास कितीचा EMI भरावा लागणार ?

SBI Home Loan EMI Update

SBI Home Loan EMI Update : प्रतिष्ठित कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीं मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. नोकरी मिळाली की मनपसंत लोकेशनवर स्वतःचं हक्काचे घर असावं असंही अनेकांच स्वप्न असतं. पण अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्यामुळे घर खरेदी करणे ही सोपी बाब राहिलेली नाही. म्हणून आता घरासाठी अनेक जण होम लोन चा … Read more

March 2025 Bank Holiday | मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेला किती दिवस सुट्ट्या आहेत ? संपूर्ण मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी पहा…

March 2025 Bank Holiday

March 2025 Bank Holiday | आज 2 मार्च 2025 रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी आहे. पण या चालू आठवड्यात बँका किती दिवस बंद राहणार आहेत? मार्च 2025 मध्ये बँकांना किती दिवस सुट्ट्या आहेत? याबाबत रिझर्व बॅंक ऑफ इंडिया कडून मोठी माहिती देण्यात आली आहे. आरबीआय ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर मार्च 2025 मधील बँकांच्या सुट्ट्यांची … Read more

SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख

Suzlon Energy Share Price

SBI Special FD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून या बँकेत करोडो लोकांच्या अकाउंट आहे. आरबीआयने देशातील तीन सुरक्षित बँकेत एसबीआय चा सुद्धा समावेश केलेला आहे. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँक म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच एसबीआय मध्ये अनेकजण फिक्स डिपॉझिट करतात. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी एसबीआयची … Read more

बँक ऑफ बडोदाची एफडी योजना ठरणार फायदेशीर, 12 महिने दोन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा…

Bank Of Baroda FD News

Bank Of Baroda FD News : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषतः अशा ग्राहकांसाठी ही बातमी कामाची राहील ज्यांना फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे. खरे तर फिक्स डिपॉझिट हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय प्रकार आहे. या ठिकाणी फार आधीपासूनच गुंतवणूक केली जात आहे. एफडीमध्ये महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक … Read more

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! Home Loan च्या व्याजदरात कपात, EMI कितीने कमी होणार ? पहा…

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : तारीख 7 फेब्रुवारी 2025, याच दिवशी आरबीआयने पाच वर्षानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय ने रेपो रेट मध्ये पाच वर्षांनी पहिल्यांदाच कपात केली, तर दोन वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेट बदललेत. आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केलेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात झाल्याने गृह कर्जाचे … Read more

RBI चा मोठा निर्णय ! नियम मोडणाऱ्या ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Banking News

Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने नुकताच एक मोठा निर्णय घेत देशातील एका बड्या बँकेवर कठोर कारवाई केली आहे. यामुळे सध्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण असून आरबीआयच्या या कारवाईमुळे ठेवीदारांच्या पैशांवर काही परिणाम होणार का हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. खरंतर आरबीआयने गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक बँकांवर कारवाई केली आहे. नियम मोडणाऱ्या बँकांवर आरबीआयची … Read more

SBI कडून 15 वर्षांसाठी 25 लाखांचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Home Loan EMI

SBI Home Loan EMI : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते तसेच कमी व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. दरम्यान, आज आपण एसबीआयच्या होम लोनची माहिती पाहणार आहोत. मंडळी आजच्या या काळात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून घर खरेदी … Read more