Banking Tips : नॉमिनी नसतानाही मृत व्यक्तीच्या खात्यातुन पैसे काढता येतात, कसं ते जाणून घ्या
Banking Tips : बँक खात्यात तुम्ही तुमचे पैसे ठेवता येतात. त्याशिवाय या पैशांवर बँकेकडून व्याजही दिले जाते. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जर बँकेत पैसे असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या पैशांचे काय होते? त्याशिवाय त्या व्यक्तीला कोणीही नॉमिनी नसेल तर त्या पैशांचे काय होते? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला जाणून … Read more