Banks Holiday List : मार्चमध्ये बँकांना आठ दिवस सुट्टी; पाहा सुट्ट्यांची यादी
Banks Holiday :- मार्च महिन्यात महाराष्ट्रात आठ दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकशी संबंधीत तुमचे काही महत्त्वाचे काम असल्यास त्याचे आधीच नियोजन करा. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. मार्च महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर केलेलं आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. त्यामुळे … Read more