Interest Rate Hike: आरबीआयच्या घोषणेपूर्वीच लोन झाले महाग, आजपासून या 3 बँकांनी व्याजदरात केली वाढ
Interest Rate Hike : स्वस्त कर्जाचे युग आता संपले असून बँका सातत्याने व्याजदर (Interest rate) वाढवत आहेत. मे महिन्यात आरबीआय (RBI) एमपीसीच्या बैठकीत रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले (Banks raise interest rates) आहेत. यानंतर या महिन्यात पुन्हा एकदा रेपो दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे बँकांनी आतापासूनच व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली … Read more