Banks revised FD rates : कामाची बातमी ! ज्येष्ठ नागरिकांनो या बँकांनी बदलले एफडीचे दर; पहा नवे दर

Banks revised FD rates : नवीन वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बँकांचे पर्सनल लोन महाग झाले आहे. तसेच अनेक बँकांनी व्याजदरात बदल केला आहे. जेष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. जेष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर अनेक बँकांनी व्याजदर वाढवले आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांचा फायदा होणार आहे. एफडी दरांमध्ये विविध … Read more