बारामतीत महायुतीकडून कोणते पवार उभे राहणार ? जय पवार की अजित पवार ? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वाक्यात संपवला विषय
Baramati Politics : नुकत्याच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ चर्चेचा विषय राहिला होता. लोकसभेच्या निवडणुकीत येथे नणंद भावजाय अर्थात सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. यात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला अन सुप्रिया सुळे विजयी झाल्यात. सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार … Read more