12वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! भाभा अनुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या 4 हजार 374 जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत पाठवा अर्ज, वाचा सविस्तर
BARC Recruitment : बारावी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतील अशा तरुणांसाठी ही बातमी खास आहे. कारण की, भाभा अनुसंशोधन केंद्रात विविध पदाच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार, स्टायपेंडरी ट्रेनी, विविध … Read more