वावर है तो मुमकिन है!! महिला शेतकर्यांनी नापीक जमिनीवर पपईचे घेतले दर्जेदार उत्पादन; एकाच वर्षात 40 लाखाची कमाई
Farmer succes story :केल्याने होत आहे रे ते आधी केलेच पाहिजे! आपण ही म्हण वारंवार ऐकत असतो. मात्र या म्हणीचा खरा अर्थ सिद्ध करून दाखवला आहे तो छत्तीसगड राज्यातील एकूण 43 महिला शेतकऱ्यांनी. छत्तीसगड राज्यातील 43 महिला शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात असे नेत्रदीपक यश मिळवले आहे की पुरुषांना देखील याचा हेवा वाटेल. मित्रांनो तीरथगड येथील मौजे … Read more