Agriculture Business Idea : कुक्कुटपालन व्यवसायापेक्षा अधिक कमाई करायची का? मग सुरु करा तितरपालन, होणार लाखोंची कमाई

agriculture business idea

Agriculture Business Idea : भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र आता शेतकरी (Farmer) शेतीसोबतच (Farming) इतरही शेतीशी संबंधित कामे करत आहेत. उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी शेतकरी नवनवीन मार्ग शोधत आहेत.  जेणेकरून त्यांना अधिक नफा मिळेल. कुक्कुटपालनानंतर शेतकर्‍यांना एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे तो म्हणजे बटेर पालन (Bater Rearing) किंवा … Read more