Battery life : तुमच्या इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी लाईफ वाढवायची असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स
Battery life : प्रत्येक वाहनासाठी बॅटरी महत्त्वाची असते. परंतु,जर बॅटरी खराब झाली तर ते वाहन चालू होण्यास समस्या जाणवते. नवनवीन बाईकच्या किंवा स्कुटरच्या बॅटरी चटकन खराब होतात. खासकरून इलेक्ट्रिक बाइकची बॅटरी जास्त खराब होते. बॅटरी खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे बॅटरी वापरताना केलेल्या चुका. त्यामुळे तुम्हीही बॅटरी वापरताना काही चुका करत असाल तर त्या आजच … Read more