Health Marathi News : बिअर्ड बॉय बनायचं आहे? पण दाढी वाढत नाही; ‘ही’ आहेत दाढी न वाढण्यामागची कारणे, जाणून घ्या…
Health Marathi News : सध्या तरुण वर्गामध्ये दाढी (Beard) वाढवण्याची क्रेझ (Craze) सुरु आहे. अनेक तरुण दाढी वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र काही तरुणांची दाढी वाढते आणि काही वाढत नाही. त्यामुळे तरुण (Young) दाढी न वाढण्यामुळे त्रस्त आहेत. दाढी न वाढवण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की दाढीची योग्य काळजी न घेणे किंवा अनुवांशिक कारणे. … Read more