Health Marathi News : खूपच लवकर वजन कमी करायचे असेल तर या तीन गोष्टी करा; फरक तुमच्य समोर असेल
Health Marathi News : कोरफड (Aloe vera) ही एक अनेकदृष्ट्या फायदेशीर मानली जाते. चेहऱ्यासाठी (Face) याचा अधिक फायदा होतो. कोरफडीचा वापर वर्षानुवर्षे केवळ सौंदर्य (Beauti) वाढवण्यासाठीच होत नाही तर त्याच्या वापरामुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक अॅसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जस्त, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज … Read more