Beer Bar Licence: बियर बारचा व्यवसाय कसा सुरू करावा? कसे काढावे लागते लायसन्स व किती येतो खर्च? वाचा ए टू झेड माहिती
Beer Bar Licence:- व्यवसाय म्हटले म्हणजे यामध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसायांचा समावेश आपल्याला करता येतो. यामध्ये काही व्यवसायांना लागणारा पैसा किंवा गुंतवणूक ही कमीत कमी लागते तर काही व्यवसायांसाठी मात्र प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. परंतु अशा व्यवसायांमधून मिळणारा नफा देखील जास्त असतो हे देखील तेवढेच सत्य आहे. दुसरे महत्त्वाची बाब म्हणजे सध्या नोकऱ्याची उपलब्धता खूपच … Read more