Eggs Tips: शिजवण्यापूर्वी अंडी कधीही धुवू नयेत, जाणून घ्या तज्ज्ञांचे याबाबतचे मत
Eggs Tips : अंडी (Eggs) खाणे हे सर्वांनाच आवडते. अंडी खाल्ल्याने शरीराला (Body) अनेक फायदेशीर घटक मिळत असतात. मात्र अंडी शिजवण्यापूर्वी (Before cooking) काही ठरावीक चुका आपल्याला महागात पडू शकतात, या चुकांबाबत जाणून घ्या. USDA (युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर) नुसार, सर्व अंडी धुणे आणि साफ करण्याच्या आवश्यक प्रक्रियेतून जातात. या प्रकरणात, जेव्हा तुम्ही ते … Read more