निरोगी आरोग्यासाठी प्या “हा” स्पेशल चहा ! फायदेही खूपच जबरदस्त…

Benefits Of Drinking Pomegranate Tea : भारतीय घरांमध्ये बहुतेक लोक चहाचे सेवन करतात. ग्रीन टी, आले आणि वेलची चहा असे अनेक प्रकारचे चहा लोक पितात. पण जास्त वेळ दुधासोबत चहा प्यायल्याने पोटात अनेक समस्या निर्माण होतात. या प्रकारच्या चहामुळे पोटात गॅससोबतच सूजही वाढते. अशा परिस्थितीत या समस्यांवर मात करण्यासाठी डाळिंबाचा चहा बनवून पिऊ शकतो. हा … Read more