Bank FD : पैसाच पैसा ! दसऱ्यापूर्वी ‘या’ बँकेने ग्राहकांना दिली खास भेट, वाचा…

Bank FD

Bank FD : दसऱ्यापूर्वी फेडरल बँकेने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजात वाढ केली असून, आता ग्राहकांना एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर मिळणार आहे, सणासुदीच्या काळात केलेली ही वाढ ग्राहकांसाठी खूप खास असणार आहे. फेडरल बँकेने आपल्या 400 दिवसांच्या FD वर जास्तीत जास्त 8.15% व्याज दर ऑफर … Read more