Benefits of Giloy : गिलॉय आरोग्यासाठी ठरतेय अमृत ! मिळतायेत ‘हे’ 5 मोठे फायदे; जाणून घ्या
Benefits of Giloy : आरोग्यासाठी नेहमी आयुर्वेदिक औषधे अधिक प्रभावी मानली जातात. अनेक लोक या औषधांचा प्रयॊग करत असतात. अशा वेळी तुम्ही गिलॉय ही आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे नाव अनेक वेळा ऐकले असेल. गिलॉय ही अत्यंत प्रभावी व शरीरासाठी अमृत मानली जात आहे. गिलॉयचे स्टेम सर्वात जास्त वापरले जाते, परंतु त्याच्या मुळाचे देखील बरेच फायदे आहेत. … Read more