Investment Tips : ‘या’ सरकारी बँकांनी एका वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना केले मालामाल; बघा परतावा…
Investment Tips : शेअर मार्केटमधील गुंतवणूक सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे. कारण येथील परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. अशातच देशातील काही सरकारी बँका गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवत आहेत. जर आपण टॉप 10 सरकारी बँकांचा परतावा पाहिला तर तो 191 टक्क्यांपर्यंत आहे. तसे, सर्व टॉप 10 सरकारी बँकांनी 1 वर्षात गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. … Read more