Diet Tips : पावसाळ्यात स्वतःला आजारांपासून दूर ठेवायचे असेल तर फॉलो करा या टिप्स!
Diet Tips : पावसाळा आपल्यासोबत आनंद आणतोच पण सोबत अनेक आजारही घेऊन येतो. लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध लोक या मोसमात सहज आजारी पडतात. या हंगामात संसर्ग खूप वेगाने पसरतो. पावसाळ्यात सहसा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशास्थितीत सर्दी, खोकला, ताप, मलेरिया अशा समस्या उद्भवू शकतात. या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी या मोसमात सकस आहार घेणे … Read more