LIC New Jeevan Shanti Plan : LICच्या “या” योजनेत गुंतवणुक करून दरमहा मिळवा उत्तम परतावा !
LIC New Jeevan Shanti Plan : LIC जवळजवळ प्रत्येक श्रेणीसाठी पॉलिसी आणते. ज्या पॉलिसीमध्ये व्यक्ती गुंतवणूक करून त्यांचे भविष्य सुरक्षित करते. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका शानदार स्कीमची माहिती देणार आहोत. LIC च्या या अद्भुत योजनेचे नाव आहे नवीन जीवन शांती योजना आहे. ही वार्षिकी योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीवर दरमहा पेन्शन दिली जाते. या … Read more