एलआयसीची जबरदस्त योजना…! ‘या’ योजनेत 54 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 28 लाखांचा बोनस; तसेच आयुष्यभर मिळणार वार्षिक 48,000

LIC Policy

LIC Policy : अलीकडे गुंतवणूकदारांपुढे गुंतवणुकीचे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण, बँकेची एफडी अन RD योजना तसेच पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान आज आपण एलआयसीच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेची किंवा पॉलिसीची … Read more