Multibagger stock : ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना दिला 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, बघा…
Multibagger stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. अशातच तुम्ही देखील सध्या मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही साउथ इंडियन बँकेच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे. 22 ऑगस्ट रोजी हा शेअर 5.82 टक्क्यांनी वाढला असून तो 23.65 रुपयांवर बंद … Read more