Top 5 Share : आठ दिवसांत पैसे डबल ! 70 टक्क्यांपर्यंत परतावा देणारे टॉप 5 शेअर्स…
Best performing stocks : गेल्या एका आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे, असे असतानाही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे. शेअर बाजारात घसरण सुरु असतानाही, काही शेअर्सनी उत्कृष्ट परतावा दिला आहे. जर आपण या टॉप 5 … Read more