‘हे’ आहेत मागील 5 वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणारे टॉप 6 शेअर्स ! गुंतवणूकदारांना मिळालेत वार्षिक 124% रिटर्न
Best Shares : शेअर मार्केट साठी मागील पाच वर्ष चढ उताराचे राहिले आहेत. या वर्षात तर शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. भूराजकीय तणावाचा शेअर मार्केटला मोठा फटका बसला. अमेरिकेचे टेरिफ धोरण सुद्धा शेअर मार्केट साठी धोकादायक ठरले. दरम्यान शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे करोडो रुपये यामुळे पाण्यात गेले आहेत. … Read more