Multibagger Stocks : एका शेअरसाठी 3 बोनस शेअर्सची भेट, ‘या’ छोट्या शेअरमध्ये तुफान तेजी!
Multibagger Stocks : जर तुम्ही सध्या चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. आज आम्ही अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत, ज्याने गेल्या काही काळापासून आपल्या गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिला आहे. आम्ही येथे स्मॉल कॅप कंपनी रेमिडियम लाइफकेअरच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. रेमिडियम लाइफकेअरचे शेअर्स शुक्रवारी 20 टक्केने वाढून 20.94 रुपये झाले आहेत. … Read more