Best Tablets Under 20000 : सर्वात भारी ! हे आहेत वीस हजारांत भेटणारे टॅब्लेट्स
Best Tablets : डिजिटल मार्केटमध्ये (digital market) टॅब्लेटची (tablets) मागणी पुन्हा वाढत आहे. नोकिया (Nokia) , सॅमसंग (Samsung), चायनीज ब्रँड्स (Chinese brands) सोबतच त्यांचे टॅब्लेट भारतीय बाजारपेठेत (Indian market) सतत लॉन्च करत आहेत. गेल्या 2-3 आठवड्यांमध्ये, अनेक टॅब्लेट लॉन्च केले गेले आहेत, जे कमी किंमतीत चांगल्या फीचर्ससह येतात. तुम्हीही 20 हजारांच्या बजेटमध्ये चांगले फीचर्स आणि लांब … Read more