Uddhav thackeray : ब्रेकिंग! ठाकरे गट आणि केजरीवाल यांची युती होणार? ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले…
Uddhav thackeray : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सध्या एकटे पडलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मातोश्रीवर आले होते. यामुळे आता ठाकरे गट आम आदमी पार्टी सोबत युती करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. असे काही झाले तर अनेक राजकीय गणित बदलणार … Read more