‘या’ अक्षरांची नावं असलेली लोकं असतात प्रचंड दृढनिश्चयी, आत्मविश्वासाने अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करतात
Name Personality : हिंदू सनातन धर्मात 16 संस्कारांना विशेष महत्त्व आहे आणि या 16 संस्कारांमध्ये नामकरण सोहळा हा सर्वात मोठा संस्कार समजला जातो. नामकरण सोहळ्याला नवीन जन्माला आलेल्या बालकाला एक युनिक असं नाव दिलं जातं. खरे तर नामकरण सोहळा पूर्ण झाल्यानंतर बालकाला एक वेगळी ओळख मिळते. ते बाळ एका विशिष्ट नावाने समाजात, आपल्या कुटुंबात ओळखलं … Read more