चर्चा तर होणारच ! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने उत्पादित केलं एक किलोच एक वांग, पोहचलं थेट अमेरिकेच्या दरबारी; पहा ही भन्नाट यशोगाथा

maharashtra successful farmer

Maharashtra Successful Farmer : राज्यातील शेतकरी बांधव कायमच आपला वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण देशात आपलं वेगळं पण जपत आहेत. आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम करत आहेत. दरम्यान आता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा प्रयोग चक्क अमेरिकेतील लोकांना भुरळ पाडत आहे. जिल्ह्यातील मौजे बेटाळा या गावातील प्रयोगशील शेतकरी दिलीप ठोंबरे यांनी चक्क एक … Read more

अब ये बात तो दूर तलक जायेगी ! युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ; पिकावर चक्क देशी दारुचीं केली फवारणी, आता पीक आलं फुल टू जोमात

agriculture news

Agriculture News : दारू मानवाच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागलेत. दारू पैसा, शरीर याची राख रांगोळी करणार म्हणून आतापर्यंत ओळखत आलो आहोत. मात्र दारू ही फक्त नुकसानदायकचं आहे असं नाही तर आता तिचे फायदे देखील पुढे येऊ लागले आहेत. खरं पाहता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पिकावर टॉनिक म्हणून चक्क देशी दारूचे … Read more

बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 50 हजाराचं आणि नुकसान भरपाई 60 रुपयाची ; पीकविमा शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यासाठी

jalgaon news

Pik Vima : भारत कृषीप्रधान देश असल्याचा तमगा मोठ्या थाटामाटात मिरवतो. मात्र कृषीप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखला जाणारा बळीराजा अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पुरता भरडला जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, यंदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी देखील बहुतांशी शेतकऱ्यांना बहुतांशी … Read more