Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील आग ! संपुर्ण जंगल जळुन खाक
Bhandardara Breaking : भंडारदरा धरणाच्या परिसरातील जंगलाला अज्ञात व्यक्तीने लाग लावल्याने मोठ्या प्रमाणात झाडे- झुडपे जळाली असून आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी भंडारदरा धरण शाखेचे कर्मचारी उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. अकोले तालुक्यातील महत्वाचे धरण समजल्या जाणार्या भंडारदरा धरणाच्या परिसरात असणाऱ्या जंगलाला अज्ञात व्यक्तीने रविवारी दुपारी आग लावली. या आगीमुळे भंडारदरा धरणाच्या बगिच्यापासुन ते धरणावरील काच बंगल्यापर्यंत संपुर्ण … Read more