Bhandardara News : भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप ! मात्र पर्यटकांना होतोय ‘हा’ त्रास
Bhandardara News : अहमदनगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदऱ्याला सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. प्रशासनाच्या नियोजनाअभावी अनेक पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला, तर अभयारण्य क्षेत्रात वसुंधरा धबधधब्याखाली अनेक पर्यटकांनी भिजण्याचा आनंद घेतला. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे निसर्ग पर्यटनाची पंढरी समजली जाते. सप्टेंबर महिण्यात गणेशोत्सव असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली होती; … Read more