भंडारदऱ्यात अम्ब्रेला धबधबा ४ वर्षांनंतर पुन्हा झाला सुरू, पर्यटकांची पाहण्यासाठी उडाली झुंबड

Ahilyanagar News: अकोले- भंडारदरा येथील अम्ब्रेला धबधबा, जो गेल्या चार वर्षांपासून बंद होता, तो पुन्हा एकदा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या बगीच्यातून वाहणारा हा धबधबा निसर्गसौंदर्याचा अनुपम नमुना आहे. या धबधब्याच्या पाण्याचे तुषार आणि आसपासच्या हिरव्यागार परिसराचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भंडारदऱ्याकडे धाव घेत आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय पुन्हा बहरला असून, … Read more

Bhandardara Tourism : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा सजला, पण ह्या सर्व गोष्टीना बंदी

Bhandardara Tourism

अकोले तालुक्याच्या पश्चिमेला असणार्‍या भंडारदरा पर्यटनस्थळावर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भंडारदरा नगरी सजली आहे, मात्र वनविभागाच्या सादनदरीची रॅपलिंग बंदच्या निर्णयामुळे उत्साही तरुणांच्या आनंदात विरजण पडणार आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा हे निसर्ग पर्यटन असुन दरवर्षी लाखो पर्यटक भंडारदर्याला भेट देत असतात. येथे टेंट व्यवसाय जोमाने उभा राहीला असून अनेक तरुणांची पंसती टेंटमध्ये मुक्कामी राहण्यासाठी असते. याही वर्षी … Read more

Bhandardara Tourism : गुलमोहरच्या फुलांनी भंडारदराच्या निसर्ग सौंदर्यात भर !

पिवळसर गुलाबी रंगछटांनी नटलेल्या ‘पॅथोडीया’ ऊर्फ गुलमोहरांच्या फुलांनी भंडारदऱ्याच्या निसर्गात भर टाकली आहे. रस्त्याच्या कडे कडेला असणारी गुलमोहराची फुललेली ही झाडे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला निसर्गाची अनोखी देणगी मिळालेली आहे, भंडारदऱ्याच्या या निसर्गात पावसाळ्यात खळखळुन वाहणारे धबधबे, डोंगराच्या चढउतारावरील फुलोत्सव तसेच पावसाच्या अगोदरचा भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे, याच बरोबर भंडारदऱ्याच्या निसर्ग … Read more

Bhandardara Tourism : भंडारदरा वर्षा पर्यटन महोत्सव’ बंद पाडला

Bhandardara

Bhandardara Tourism : नाशिक पर्यटन विभागाकडुन महाराष्ट्र शासनाचा भंडारदऱ्यात आयोजित करण्यात आलेला ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ स्थानिक नागरीकांनी बंद पाडला असून स्थानिकांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम भंडारदरा येथे आयोजित करण्यात आल्याचा आरोप होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक पर्यटन संचालनाकडुन भंडारदरा येथील वसाहतीमध्ये शनिवारी (दि. १२) ऑगस्ट १५ ऑगस्ट दरम्यान ‘वर्षा पर्यटन महोत्सव’ … Read more