अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर : निसरड्या वाटा, फेसाळते धबधबे,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि बरेच काही
Ahmednagar News : भंडारदऱ्याला नेहमीप्रमाणेच मृग नक्षत्रामध्ये वर्षा ऋतुची चाहुल लागते. यंदा मात्र पावसाचे उशिरा आगमन झाले. जुनच्या शेवटी पावसाने डरकाळी फोडली. शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वनीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे, अलंग- कलंग- मलंगसारख्या गडकोट किल्ल्यांसह निसर्ग सफरीचा … Read more