Bharti Airtel : देशात 5G सेवा सुरू होण्यापूर्वी एअरटेलचे शेअर्स पोहोचले विक्रमी पातळीवर
Bharti Airtel : देशात उद्यापासून 5G सेवा (5G services) सुरू होणार आहे. ही सेवा टप्प्याटप्प्यात सुरु केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 13 शहरातील नागरिकांना 5G सेवेचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा (5G) सुरु होण्याआधीच भारती एअरटेलच्या शेअर्सनी (Bharti Airtel Shares) विक्रमी पातळी गाठली आहे. हे शेअर्स ( Airtel Shares) 6 टक्क्यांनी वाढले आहेत. पंतप्रधान … Read more