Gunaratna Sadavarte : भोंग्यांच्या प्रश्नावर शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज, सदावर्तेंची भोंग्याच्या आंदोलनात उडी?

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात हनुमान चालिसा, भोंग्यांच्या प्रकरणी राज्य सरकारवर (state government) हल्लाबोल केला जात आहे. नुकतेच मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत अल्टिमेटम दिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी राज्यात मशिदींवर भोंगे वाजविल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. त्यावरून मनसेच्या … Read more