नशिबाची अशीही साथ! शेळ्या चारून उदरनिर्वाह करणारा व्यक्ती झाला करोडपती, उसने 40 रुपयाने बदलवले नशीब

bhaskar mali

बरेच जण म्हणतात की नशिबात असेल तर होईल किंवा नशिबाने साथ दिली तर नक्कीच चांगले दिवस येतील किंवा यश मिळेल. परंतु बरेच व्यक्ती म्हणतात की नशीबवापेक्षा प्रयत्न केल्याने यश मिळते. यश मिळवायचे असेल तर प्रचंड प्रमाणात कष्ट आणि प्रामाणिकपणे प्रयत्न हे यशाच्या शिखरापर्यंत व्यक्तीला नेतात. यशामागे जेवढे प्रयत्नांचा किंवा कष्टाचा वाटा असतो तितका नशिबाचा नसतो … Read more