Agriculture News : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला! ‘या’ महिन्यात करा उन्हाळी धानाची रोवणी
Agriculture News : भात पीक हे भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य पीक आहे. याची शेती भारतातील बहुतांशी राज्यात केली जाते. महाराष्ट्रातील कोकणात देखील भात पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय राज्यातील काही इतरही विभागात भात शेती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक प्रमाणात सोय असते अशा बागायती भागात भात पिकाची लागवड शेतकरी बांधव प्रामुख्याने … Read more