शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणेहेतू ‘या’ जिल्ह्यासाठी 2 कोटी 79 लाखाची मंजुरी, प्रशासनाचे अर्ज करण्याचे आवाहन

parbhani news

Parbhani News : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना फळबाग लागवड करणे हेतू प्रोत्साहित करण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जात आहे. खरं पाहता, मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदानाचे प्रावधान आहे. मात्र, या योजनेअंतर्गत असलेल्या जाचक अटीमुळे बहुतांशी शेतकरी बांधव फळबाग लागवड अनुदानापासून वंचित राहतात. यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. योजनेअंतर्गत 2022-23 … Read more