मोठी बातमी ! ‘त्या’ जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, कर्जमाफीची मोठी घोषणा

sangli news

Sangli News : शेतकरी बांधव नैसर्गिक संकटांच्या भोवऱ्यात गेली कित्येक वर्ष भरडला जात आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, ढगाळ हवामान यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे बळीराजा हतबल झाला आहे. कोणत्याच पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत नाहीये. एखाद्या पिकातून चांगले उत्पादन मिळाले तर त्या पिकाला बाजारात चांगला … Read more