Big Billion Days सेलमध्ये फसवणूक! महागड्या लॅपटॉपच्या जागी निघाले साबण; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Big Billion Days Sale : ऑनलाइन खरेदी फसवणूक आणि प्रोडक्ट न देणे यासारख्या घटना दररोज समोर येतात आणि यामुळेच ग्राहकांना (customers) सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) बिग बिलियन डेज सेल (Big Billion Days Sale) सुरू आहे आणि त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सणासुदीच्या सेलमध्ये महागड्या लॅपटॉपची (expensive … Read more