8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट! मोदी सरकारच्या या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का

7th pay commission

8th Pay Commission : 7वा वेतन आयोग (7th Pay Commission) आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government employees) पगार (salary) कमी असल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून (Modi Govt) एक मोठे अपडेट (Big update) देण्यात आले आहे. 8 वा वेतन आयोग आणण्यास सरकारने (government) … Read more