Biggest Highway: तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात मोठा हायवे कोणता आहे? काय आहे त्याची विशेषता? वाचा डिटेल्स
Biggest Highway:- दळणवळणाच्या विकसित आणि कार्यक्षम सोयीसुविधा असणे हे कुठल्याही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असते. यामध्ये रस्ते मार्ग तसेच रेल्वे आणि हवाई वाहतूक यांचा खूप मोलाचा सहभाग असतो. या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभारण्याकडे प्रत्येक देशाच्या सरकारचे विशेषतः लक्ष असते. या अनुषंगाने भारतामध्ये देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारच्या महामार्गाची कामे सुरू … Read more