Share Market Crash : वर्षातील सर्वात मोठी घसरण ! फक्त हा एक शेअर आज राहिला फायदेशीर…

Share Market Crash :- युक्रेनवर युद्धाची परिस्थिती आणि देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा समोर आल्यानंतर सोमवारी शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात एवढी विक्री झाली की जवळपास वर्षभरातील सर्वात मोठ्या एकदिवसीय घसरणीचा विक्रम रचला गेला. बाजाराच्या या उलटसुलट हालचालीत गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये बुडाले. आधीच संशय होता – आज सत्र … Read more