Male Fertility: वडील बनण्यासाठी हे आहे योग्य वय, त्यानंतर शुक्राणूंचे सुरू होते नुकसान!

Male Fertility: बहुतेकदा असे मानले जाते की, स्त्रियांना मुले होण्यासाठी योग्य वय असते तर पुरुषांना कोणत्याही वयात मुले होऊ शकतात.पण हे पूर्णपणे सत्य नाही. मुले होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकेच स्त्रियांचे वय महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या (Sperm count in males) आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते. वडील होण्यासाठी योग्य वय … Read more