Gold Price Today : सलग सातव्या दिवशीही सोन्या चांदीच्या दरात वाढ ! जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today : लग्नसराईच्या तोंडावर सोन्या (Gold) चांदीचे भाव कडाडले आहेत. सोन्या चांदीच्या (Silver) मागणीमुळे पुन्हा एकदा भाव वधारल्याचे दिसत आहे. लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. त्यामुळे सलग ७ दिवसांपासून भाव वाढ होत आहे. लग्नसराईचा हंगाम पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील, … Read more