Bisleri Sold : अंबानींना नाहीतर टाटांना विकली जाणार बिसलेरी कंपनी ! कंपनी मालकाने केला ‘हा’ धक्कादायक खुलासा ; म्हणाले मरू देता..
Bisleri Sold : भारतीय बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करणारी आणि देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरी आता विकली जाणार आहे. तब्बल 7000 कोटी रुपयांना बिस्लेरीला टाटा ग्रुप विकत घेणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बिस्लेरीला विकत घेण्यासाठी रिलायन्स आणि नेस्ले या दिग्गज कंपनी देखील रांगेत होते मात्र कंपनी मालक रमेश चौहान यांनी बिस्लेरीला … Read more