Bjp In Maharashtra : १८ लोकसभा मतदारसंघांवर भाजपचे विशेष लक्ष राहणार !
Bjp In Maharashtra : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील १८ मतदार संघामध्ये भाजप- महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव तथा बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांनी दिली. नगर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा … Read more