राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात स्वपक्षातील नेत्याचा बंड..! भाजपच्या विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात शिर्डीत विराट मोर्चा, कारण काय ?
Ahmednagar BJP Politics News : 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. यानंतर भाजपाने या गृहप्रवेशाची भेट म्हणून त्यांना नगर दक्षिणची उमेदवारी दिली. निवडणुकांच्या वेळी मात्र त्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या गोट्यात होते. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या पुत्राला विजयी बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये राहून देखील … Read more