म्युकोर्मायकोसिस पुनरागमन करणार का? महाराष्ट्रात या ठिकाणी पहिला रुग्ण आढळला…
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेसमध्ये ब्लॅक फंगस किंवा म्युकोर्मायकोसिस पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी घेणारी काळी बुरशी पुन्हा एकदा समस्या बनू शकते. गेल्या वर्षी दुसरी लाटे दरम्यान या दुर्मिळ संसर्गामुळे कोरोनानंतर अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. ब्लॅक फंगस म्हणजे काय? काळ्या बुरशीमुळे अंधत्व, … Read more