Black Hair Tips : पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय ठरत आहेत या गोष्टी, नैसर्गिकरित्या काळे होतील केस…

Black Hair Tips : बदलती जीवनशैली आणि चुकीचा आहार आजच्या तरुण पिढीला आजाराचे निमंत्रण देत आहे. त्यामुळे कमी वयात गंभीर आजराला सामोरे जावे लागत आहे. तसेच कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. आजकाल २० ते २५ वयोगटातील तरुणांचे केस पांढरे होत असल्याने त्यांना केस कलर करावे लागत आहेत. जर नैसर्गिकरित्या केस काळे … Read more